¡Sorpréndeme!

आपल्याला संकटातून वाचवणारा तोच खरा देव The person you saves you from trouble is God | Lokmat Bhakti

2021-08-24 5 Dailymotion

आपल्यावर जेव्हा संकट येते तेव्हा आपल्याला देवाची आठवण येते. देवाची आठवण आल्यावर आपण सर्वप्रथम मला या संकटातून बाहेर काढ असे साकडे आपण देवाजवळ घालतो. देव हा आपल्याला प्रत्यक्ष दिसत नसला तरी तो कोणा एका माणसाच्या स्वरूपामध्ये आपल्याला संकटातून बाहेर काढत असतो. त्यामुळे आपल्याला संकटातून बाहेर काढणार तोच खरा देव असतो यावर स्वामी शांतिगिरी महाराजांनी आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #SwamiShantigiriMaharaj #Meditation
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा